ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
RPS स्टार न्यूजच्या प्रतिनिधींचा संस्थांच्या वतीने गौरव चिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रतिनिधी:- बाळासाहेब सरोदे औरंगाबाद :9373299248

वैजापूर :-RPS स्टार न्यूज ला ही ट्रॉफी सप्ता कमिटीचे अध्यक्ष एकनाथ रावजी जाधव यांच्याकडून औरंगाबाद जिल्हा संघटक बाळासाहेब सरोदे यांना प्रदान करण्यात आली. सप्ताह कमिटीचे अध्यक्ष यांनी असे उद्गार काढले क्या आरती स्टार न्यूज नी सप्ताहाचे दखल घेऊन येथे येऊन सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल सर्व सप्ताह कमिटीच्या सभासदांनी RPS स्टार न्युजचे आभार मानले.