ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुरवली बुद्रुक :-भैरवनाथ मंदिर कळस बसवण्यासाठी ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद.

प्रतिनिधी समीरखान पठाण फलटण :-9766685375

भैरवनाथ मंदिर कळस बसवण्यासाठी ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद.

फलटण प्रतिनिधी / समीर पठाण

कुरवली बुद्रूक या ठिकाणी 07/08/2022 रोजी रविवारी भैरवनाथ मंदिर देवस्थान यावरती कळस बसवण्याचे काम आयोजित केले आहे . या साठी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित राहीले असुन , एक प्रकारे चे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .कळस घेऊन येताना अचानक पाऊस सुरू झाला हा एक शुभ संकेत समला जातो .कळस बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या शुभ कार्याची सुरुवात देवस्थानच्या वतीने धार्मिक विधी करुन करण्यात आली.
गावातील महिला , ग्रामस्थ तसेच तरूण वर्गातील मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . सर्व समाज्यातील लोक आपले काम बंद करुन आजचा दिवस देवाला अर्पण केला आहे असे म्हणत आपल्या गावची शोभा वाढवण्यासाठी उपस्थितीत होते . तसेच कळस बसवल्या नंतर भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button