श्रीरामपूर:-माळेगाव एमआयडीसीतील उद्योजकाचा मुलगा हरिचंद्रगड परिसरातून बेपत्ता ; शोधकार्यासाठी आवाहन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-माळेगाव एमआयडीसीतील उद्योजकाचा मुलगा हरिचंद्रगड परिसरातून बेपत्ता ; शोधकार्यासाठी आवाहन.

सिन्नर ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) माळेगाव एमआयडीसी येथील उद्योजक ज्ञानेश्वर भागवत यांचा २१ वर्षीय मुलगा कुमार ज्ञानेश्वर भागवत हा बेपत्ता झाला असून गेल्या तीन दिवसापासून त्याचा शोध सुरू आहे तिथे मोटरसायकल उभी करून हेल्मेट गाडीवरच ठेवून तो निघून गेल्याची माहिती आहे त्यानंतर त्याचा भाऊ ठाव ठिकाणा लागलेला नाही रेस्क्यू टीप आणि श्वानपथकांच्या मदतीने शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा शोध लागलेला नाही वर्णन : वय २१ वर्षे ‘ वर्ण गोरा उंची ५ फुट ६ इंच कुमारबाबत कोणाला माहिती मिळाल्यास आणि माहिती देणाऱ्यास २ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल आणि माहिती देणाऱ्याची ओळख पुर्णपणे गोपनीय ठेवली जाईन
संपर्क – 8080331092 ‘ 8956221318 / 9049866237
आपण त्यांना कुठे पाहिलेले आहे का प्रवासाबद्दल किंवा फार ठिकाणाबद्दल काही माहिती असल्यास कृपया त्वरित संपर्क साधा वर दिलेल्या नंबर वर संपर्क साधा असे आव्हान ज्ञानेश्वर भागवत यांनी केला आहे




