राहता:-(कोल्हार बुद्रुक)-जोर्वे येथील इसमाची कोल्हार बुद्रुक शिवारात आत्महत्या.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राहता:-(कोल्हार बुद्रुक)-जोर्वे येथील इसमाची कोल्हार बुद्रुक शिवारात आत्महत्या.
रहाता
श्री रणजीत रवींद्र देवकर गट नंबर 199 यांनी लोणी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.
मयत इसम शिवाजी भगवान थोरात राहणार जोरवे, तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वय वर्ष 45
प्रत्यक्षदर्शी श्री ज्ञानेश्वर रामदास चव्हाण राहणार कोल्हार बुद्रुक हे रणजीत रवींद्र देवकर यांच्या शेतीमध्ये राहणारा रहिवाशी. सदर ज्ञानेश्वर रामदास चव्हाण यांनी आपले शेतमालक रणजीत रवींद्र देवकर यांना सदर माहिती कळविली.
मयत इसम हा शांतिनाथ मंगल कार्यालय प्रवारानगर या ठिकाणी विवाह सोहळा प्रसंगी 24 5 2025 रोजी लग्न समारंभासाठी प्रवर नगर येथे आले असता. त्या लग्न समारंभामध्ये त्यांचे नातलगांसोबत शाब्दिक वाद झाले. असे मैतांच्या नातेवाईकांकडून कळाले. सदर माहिती लोणी येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
आणि मयत शिवाजी बबन थोरात यांनी श्री रणजीत रवींद्र देवकर यांच्या विहिरीमध्ये आत्महत्या केली याप्रसंगी कोल्हार पोलीस ठाण्याचे सहकारी श्री निवृत्ती पाराजी साळवे साहेब.
होमगार्ड शशिकांत खर्डे हे पंचनामास्थळी हजर होते.
स्थानिक नागरिक व नातलगांसमोर पंचनामा करण्यात आला.