कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

हरेगाव येथे ५ooo कोटीच्या ग्लोबल डिफेन्य प्रकल्पाचे भूमिपूजन – उद्योगांना चालना स्थानिक युवकांना रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी ना राधाकृष्ण विखे पाटील.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

हरेगाव येथे ५ooo कोटीच्या ग्लोबल डिफेन्य प्रकल्पाचे भूमिपूजन – उद्योगांना चालना स्थानिक युवकांना रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी ना राधाकृष्ण विखे पाटील.

हरेगाव ( RPS स्टार न्युज प्रतिनिधी ) हरेगाव शेती महामंडळाच्या एब्लॉकवाडी परिसरात डिफेन्स डिफेन्स डिफेन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या महात्मा गांधी प्रकल्पाची मी भूमिपूजन दिनांक २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले सुमारे ५ooo / – कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील उद्योगांना चालना मिळण्याबरोबरच स्थानिक शेतकरी युवक आणि सुरक्षित तरुणांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे भूमिपूजन नंतर हरेगाव मतमाऊली भक्तिस्थान येतील चर्च प्रांगणात भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास शेतकरी ग्रामस्थ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले समारंभात ग्लोबल डिफेन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन गणेश निबे तसेच ना राधाकृष्ण विखे पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गणेश निबे यांनी प्रास्तविकास सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी किमान ५००० शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली होती ना राधाकृष्ण विखे पाटील तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे प्रकल्पास मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले या प्रकल्पामध्ये अन्यूनिशन मॅन्युफॅक्चरिंग सीएनजी व बायोगॅस प्रकल्प यासह विविध उपक्रम राबविले जाणार आहेत ५०००/ – कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे हजारो नागरीकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून स्थानिक युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षणही मिळणार आहे देशाच्या संरक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण क्षमतेला नवी दिशा मिळणार आहे … या भूमिपूजन समारंभात जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिपादन केले की आज एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात होत आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आकारीपडीत शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणे आणि देक्षातील मोठ्या मरकल्पाचे हरेगाव येथे सुरुवात होणे या दोन महत्त्वपूर्ण घटना आहेत यासाठी मुख्यमंत्री यांचे मोलाचे सहकार्य लाभले आकारी पडीत शेतकरी यांचे अनेक लढे झाले त्यासाठी एडवोकेट अजित काळे गिरीधर आसने आदींनी प्रयत्न होईपर्यंत या प्रकल्पाची सुरुवात होणार नाही …. याप्रसंगी संत तेरेजा चर्च प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारियो फा . फ्रान्सिस ओहोळ , माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक , नितीन दिनकर मान्यवरांनी ना विखे पाटील यांचा या सर्व यशाबद्दल अभिनंदन करून सत्कार केला
यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर उपाध्यक्ष दीपक अण्णा पाटील डॉ शंकरराव मुठे ‘ नानासाहेब पवार इंद्रभान थोरात बाळासाहेब चिडे , दिलीप त्रिभुवन उंदीर गावचे भाऊसाहेब बांद्रे जितेंद्र गोलवड , विरेश गलांडे बाबासाहेब नाईक गणेश राव मुदगुले शरद नवले बाबासाहेब काळे राजू नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button