ताज्या घडामोडीदेश विदेश

कर्नाटक :-सौंदत्ती :-वरमहालक्ष्मी व्रत – महिलांना हळदी कुंकू आणि बांगड्या देऊन साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी:-राम्मणा देवाडीगा कर्नाटक:-9167333590

कर्नाटक :-सौंदत्ती :-वरमहालक्ष्मी व्रत – महिलांना हळदी कुंकू आणि बांगड्या देऊन साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री. बसय्या हिरेमठ व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष, श्री. यल्लाप्पा कळप्पानवर व्यवस्थापकीय समिती सदस्य, श्री. येडीयुराय्या अर्चक, श्री. अरविंद आर. मलगे सुप्रिडेंट अधीक्षक तसेच इतर यल्लामा मंदिर कर्मचारी हजर होते. यावेळी हळदी कुंकू आणि बांगड्या देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला आणि त्यामुळे महिलांमध्ये खूप आनंदाचे वातावरण दिसत होते. अतिशय छान रित्या हा कार्यक्रम पार पडला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button