आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:-“६० वर्षांत जे घडलं नाही, ते अशोकदादा सकपाळ आणि संजय जाधव यांच्या पुढाकाराने घडलं; १०५ गावांच्या जनतेला मिळाला थेट प्रशासनाचा दिलासा!”

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर प्रतिनिधी उत्तम भालेराव

 महाबळेश्वर:-“६० वर्षांत जे घडलं नाही, ते अशोकदादा सकपाळ आणि संजय जाधव यांच्या पुढाकाराने घडलं; १०५ गावांच्या जनतेला मिळाला थेट प्रशासनाचा दिलासा!”

सम्माननीय उद्योजक श्री अशोक दादा सकपाल- वालवली व सन्मानीय श्री संजय जाधव- चिखली अध्यक्ष् स्वराज्य फाउंडेशन, तसेच १०५ गाव सामाजिक कार्यकर्त्ते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्व शासकीय अधिकारी व १०५ समाज.
१) ग्रामीण भगातील आरोग्य जीवनमान ऊंचवण्या करिता श्री अशोक दादा सकपाल यांजकडून सर्प दंश, टी टी तसेच आपातकालीन ह्रदय विकारवरील लसी तलदेव येथिल आरोग्य केंद्रमध्यें सर्व समाजबांधव यांच्या उपस्थित आरोग्य अधिकारी यांस वितरित करण्यात आले.
२) संबंधित खत्याच्या अधिकारी याना जनतेकडून थेट प्रश्न विचारण्यात आले.
३) संबंधित अधिकारी यानी त्या प्रश्नांचे सर्व समक्ष त्याचे निराकरण केले
४) रस्ते, विज, टेलीफोन यंत्रणा, एस टी महामंडल,ग्रामसेवक, तलाठी यासंबधित जे प्रलंबित होते व ते का होते अणि आता मार्गी कसे लागेल हे त्या खात्यच्या अधिकारी यानी सविस्थर मांडले.
५) सर्वात महतावाचे सम्माननीय उप सभापती श्री संजय मोरे यानी उपस्थित केले महाबलेश्वर मध्ये सर्व संबंधित शासकीय खात्यामध्ये महाबलेश्वर मधिल कर्मचारी असावा व त्याकरिता ते स्वतः पुढ़ाकर घेनार आहेत
६) मागिल ६० वर्ष जे झाले नाही असे अभूत पूर्व कार्य श्री अशोक दादा सकपाल उद्योजक व श्री संजय जाधव अध्यक्ष स्वराज्य फाउंडेशन यांच्या माध्यमतून झाले आहे व असेच कार्यक्रम दर ६ महिन्यानी आयोजित होतील अणि ग्रामीण जनतेला दिलासा मिलेल.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येरणे गावचे सुपुत्र उद्योजक अंकुशजी मोरे साहेब मुंबईवरून कमिटीचे कार्यकर्ते निशांत बुवा सकपाल (यूनियन लीडर- गोरेगांव चित्रनगरी) , तानाजी दादा सपकाल, सोमराज दादा शिंदे , रमेश दादा संकपाळ , सतीश दादा शिंदे ,संतोष जाधव ,सुरेंद्र जी जाधव ,विशाल दादा संकपाळ ,गणेश जी उतेकर सुभाषजी कारंडे ,राम सपकाळ आनंद धनावडे ,डि के जाधव साहेब, प्रकाश सकपाल व इतर सम्मानित समाज बांधव उपस्थित होते

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button