आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाठार मध्ये अपघातात फडतरवाडी चा मयूर फडतरे गेला, ट्रकचालक फरार! वाठार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाठार मध्ये अपघातात फडतरवाडी चा मयूर फडतरे गेला, ट्रकचालक फरार! वाठार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद!

सातारा जिल्हा

उत्तर कोरेगांव तालुक्यांतील वाठार ते भाडळे महामार्गावर विखळे (ता. कोरेगांव ) गावच्या हद्दीमध्ये रुबाब हॉटेल जवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकल धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 35 वर्षीय तरुणाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला मयूर वसंत फडतरे (वय 35) ( नेर ) ता. खटाव असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघात गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारांस घडला अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. मिळालेल्या माहितीवरून मयूर हा सोळशी शनैश्वर या ठिकाणी देवाला आला होता घरी जात असताना त्याच्या दुचाकी ला अज्ञात वाहनाने जोरदार ची धडक दिली यात मयूरचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलीस घटनास्थळी दाखल होते. असून या घटनेची नोंद वाठार पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास वाठार पोलीस करीत आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button