ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:- कार्यकारी अभियंता मृदा व जलसंधारण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात.

संपादक:- प्रल्हाद चव्हाण:-7447520147

 

TRAP CASE REPORT

➡ घटक :- सातारा

➡ तक्रारदार :- पुरुष ५४ वर्षे

➡ आलोसे :- सतीश पंचाप्पा लब्बा, वय – ४८ वर्षे, पद- कार्यकारी अभियंता,जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी, (वर्ग 1), मुळ रा.८१, सिध्देश्वर पेठ, सोलापूर, ता. जि. सोलापूर, सध्या रा.सदर बझार, सातारा.
➡ घटनास्थळ :- मृद व जलसंधारण विभाग, सातारा.

➡ लाचेची मागणी :- ९२,०००/-
➡ स्विकारली रक्कम:- ९२,०००/-

➡ पडताळणी दिनांक :-२८/०७/२०२२

➡ सापळा दिनांक :-
०२/०८/२०२२

➡ जप्त रक्कम:-
९२,०००/-

➡ कारण :- तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे बिलाचे मंजुर करुन ते बिल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी २ टक्के प्रमाणे लाच मागणी करून ती लाच रक्कम स्विकारलेने

➡ सापळा पथक :- श्री.सचिन अंकुश राऊत, पोलीस निरीक्षक, पो.ना.राजे, काटकर, पो.कॉ.येवले, भोसले, लाप्रवि, सातारा युनिट.

➡️ पर्यवेक्षण अधिकारी :- श्री.सुजय घाटगे, पोलीस उपअधीक्षक, सांगली, अति.कार्यभार ला.प्र.वि.सातारा

➡ मार्गदर्शन अधिकारी :-
मा. श्री.राजेश बनसोडे,
पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे,
श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि, पुणे
➡️ सक्षम अधिकारी
मा. सचिव, मृद व जलसंधारण, विभाग, मंत्रालय, मुंबई.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button