ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुंबई :- शिवडी विधानसभा आयोजित भव्य रक्तदान शिबिर.
प्रतिनिधी:- विजय काळे महाराष्ट्र :-9820240995

🚩🏹 जाहिर आभार 🚩🏹
मुंबई :-रविवार दि. ३१/०७/२०२२ शिवडी विधानसभा आयोजित भव्य रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रक्तदान शिबिर यशस्वी केल्याबद्दल शिवसेना शाखा क्र. २०६ मधिल सर्व महिला पुरुष उपशाखाप्रमुख गटप्रमुख उपशाखाअधिकारी गटअधिकारी संलग्न संघटनेचे पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक सामाजिक संस्था उत्सव मंडळे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे जाहिर आभार ! आभार ! ! आभार ! ! ! आपला नम्र
विजय काळे