आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-माझं गाव माझा किल्ला या भव्य किल्ले स्पर्धा 2023 मधील सर्व स्पर्धकांना शिवतेज युवा प्रतिष्ठानमार्फत सज्जनगड,सातारा येथे गडकोट मोहिमेचे आयोजन.

पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका प्रतिनिधी

माझं गाव माझा किल्ला या भव्य किल्ले स्पर्धा 2023 मधील सर्व स्पर्धकांना शिवतेज युवा प्रतिष्ठानमार्फत सज्जनगड,सातारा येथे गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ज्वलंत रहावा व महाराजांचे आचार, विचार नवीन पिढी मध्ये रुजावे यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्वाना गडाची माहिती, गडाचा इतिहास सांगण्यात आला तसेच गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच जवळील अंबवडे या किल्ल्यांचा गावाला भेट देऊन तेथील किल्ल्यांची माहिती घेतली. सर्व लहान मावळ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button