ताज्या घडामोडी

मुंबई:-मैत्री: शब्दांच्या पलीकडची अथांग अनुभूती!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-मैत्री: शब्दांच्या पलीकडची अथांग अनुभूती!

आयुष्याच्या खडतर प्रवासात अनेक जण येतात, काही क्षणभर सोबतीला असतात तर काही वाटेतच निरोप घेतात. पण काही मोजकीच माणसं अशी असतात जी केवळ सोबत करत नाहीत, तर आपल्या संपूर्ण प्रवासाचा आरसा बनतात. मैत्री ही नात्यांच्या कागदावर लिहिलेली साधी शाई नाही, तर दोन आत्म्यांनी एकमेकांच्या सुखात आणि दुःखात विणलेलं एक अतुट वस्त्र आहे. कृष्ण-सुदामाच्या समर्पणापासून ते जय-वीरूच्या निस्सीम विश्वासापर्यंत, मैत्रीने नेहमीच जगाला जगण्याची नवी उमेद दिली आहे. येथे ना जात पाहिली जाते, ना श्रीमंती, ना कसले स्वार्थ! इथे फक्त एकमेकांचे अश्रू टिपणारे हात आणि संकटाच्या वादळात पाठीशी उभी असलेली खंबीर पाठ असते. जेव्हा जगाची सगळी दारं बंद होतात, तेव्हा मैत्रीचा एक दरवाजा आपल्यासाठी सदैव उघडा असतो. आणि असेच माझे मित्र जे माझ्या कायम सोबत असतात त्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना आजच्या या खास दिवशी, म्हणजे मैत्री दिना निमित्त खूप खूप शुभेच्छा..!

*”मिळाले जेव्हा जीवनाला कल्पवृक्षाचे सावले,*
*नशिबाने लाभले मला जेव्हा तुमचे सोबती पाऊले!”*

आपला सवंगडी
महेश्वर
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button