शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओढ असणारा युवा नेता निवृत्ती खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे मिरगांव गावातील लाईट D.P चा प्रश्न मार्गी लागला.
प्रतिनिधी:- समीरखान पठाण फलटण :-97666 85375

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओढ असणारा युवा नेता निवृत्ती खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे मिरगांव गावातील लाईट D.P चा प्रश्न मार्गी लागला
फलटण प्रतिनिधी: समीर पठाण
शेती करायची असेल तर लाईट पाहिजे व पाणी पाहीजे .पाणी असून देखील लाईट साठी पिके जळतात. परंतु मिरगांव गावातील लाईट D.P चा विषय शेतकरी वर्गाने निवूत्ती खताळ यांना सांगितले . युवा नेता होयचे असेल तर आजच्या धकाधकीच्या जीवनात कुणाला वेळ आहे सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी. परंतु खरोखरच सामान्य माणसा विषयी तळमळ असणारा युवा नेता निवृत्ती खताळ .त्यांना लोक प्रेमाने (सर) म्हणतात कारण की फलटण तालुक्यातील मिरगांव गावातील शेतकरी बांधवांची बरेच वर्ष D.P. दुरूस्त होण्यासाठी भरपूर प्रयत्न करून देखील तो प्रश्न मार्गी लागत नव्हता तेव्हा गावातील शेतकरी बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (मा.वि.) चे फलटण तालुका अध्यक्ष मा.निवृत्ती खताळ (सर) यांची भेट घेऊन हा विषय सांगितला तेव्हा त्यांनी त्यावर ५ दिवसांत मार्ग काढुन MSCB अधिकारी वर्गाची भेट घेतली व हा विषय जिवीत हानी होणारा आहे असे mscb वरिष्ठांना सांगितल्यावर मा.कुंभार साहेब, मा.चव्हाण वायरमन आणि वाघेश्वरी इलेक्ट्रिक एड काॅनट्राक्ट सातारा चे मा.भोहिटे साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि हा विषय लवकरच करून द्या असे सांगितले असता ते आज काम पुर्ण झाले.ते काम पूर्ण झाल्यानंतर मिरगांव गावातील ठोंबरे वस्ती व मिरगांव बस स्टँड जवळ असलेला महादेव माळ D.P. चे काम पूर्ण झाल्यावर गावातील शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू अनावर झाले आहे त्याबद्दल गावातील सर्व नागरिकांनी मा.निवृत्ती खताळ (सर) यांचे आभार मानले.तेव्हा निवृत्ती खताळ (सर) यांनी माझे आभार मानू नका मला गावातील सर्व समाज बांधवांची समस्या सोडविण्यासाठी संधी मिळाली.त्याबद्दल मीच तुम्हचा मनापासून आभारी आहे. शेवटी खताळ सर म्हणाले की गावात व तालुक्यात कसलीही अडचण आली तर मला कधीही फोन करा मी जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहिन.
Hеllo tһere! This article ⅽ᧐uldn’t be
written much bettеr! Looking thгough this post reminds me of
my preνious roommate! He continually kept talking about this.
I will forward this post tօ him. Ⲣrettʏ sure he’s going to have a great rеad.
Thanks for shaгing!
I will try Thanku