पंचायत समिती सदस्या विजयाताई गुरव यांच्या हस्ते भूमिपून.
प्रतिनिधी:- महेश मोहिते सातारा:-9167564361

*पंचायत समिती सदस्या विजयाताई गुरव यांच्या हस्ते भूमिपूजन*
नागठाणे गणाच्या विद्यमान पंचायत समिती सदस्या विजयाताई गुरव यांनी नागठाणे तालुका सातारा येथे बावडी वरील व्यासपीठ बांधकामासाठी त्यांच्या शेष फंडातून भरवी असा निधी दिला आहे कामाचे भूमिपूजन त्यांच्या हास्ते करण्यात आले फार दिवसांपासून कार्यकर्ते यांची मागणी होत असल्याने आज कामाचा शुभारंभ झाला असून कार्यकर्त्यांना या वर्षी गणेश उत्सव नवरात्री उत्सव नव्याने सुरू होत असलेल्या व्यासपीठावर साजरा करण्यात येणार असल्याने उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे विजयाताई यांनी गणात फंडातून अनेक चांगली कामे करत आहेत त्यांच्या सामाजिक कामाने त्या नागठाणे गणात अतिशय लोकप्रिय अशा पंचायत समिती सदस्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे या शुभारंभ प्रसंगी उपस्थित समाज सेवक मधुकर अण्णा खुळे.संजय मोहिते.नंदकुमार नलवडे.प्राध्यापक माधवराव गुरव.सोमनाथ सुतार. लखन साळुंखे.युवराज साळुंखे.हरिभाऊ साळुंखे.राजेंद्र मोहिते व चौडेश्वरी पॅनेलचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.