श्रीरामपुर येथे नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
श्रीरामपुर येथे नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी.
श्रीरामपुर Rps स्टार न्युज श्रीरामपुर शहरातील नवरात्र उत्सव महाराष्ट्रातील नामांकित नवरात्रोत्सवांपैकी एक आहे . परंतु गेल्या तीन . चार वर्षापासून या नवरात्रोत्सवाचा उत्साह काही प्रमाणात कोरोनामुळे कमी झालेला दिसला होता . परंतु आता 2024 साली निवडणुका होणार असल्याने हा उत्साह पुन्हा दुणावला आहे . यावर्षी आत्ता पर्यंत 22 मंडळांनी नगपालिकेकडून नवरात्र उत्सवाची परवानगी घेतली आहे . काही मंडळांनी मोठेमोठे देखावे देखावे साकारले आहेत . त्यामुळे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे .
विविध पक्ष . संघटनांच्या वतीने दंडियाच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे . या कार्यक्रमासाठी मराठी अभिनेते – अभिनेत्री देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. नवरात्र उत्सव जोरदार साजरा होत असुन विविध गावातील नवरात्रोत्सव मंडळांनी देवींच्या शक्ती पिठावरून ज्योत वाजतगाजत आज घटस्थापनेच्या दिवशी आपापल्या गावात आणलीजाते.