लोणंद:-ग्लोबल मराठा फाउंडेशन अंतर्गत मराठा सेवक संघटना यांच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा.
पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक
RPS STAR NEWS
लोणंद:-ग्लोबल मराठा फाउंडेशन अंतर्गत मराठा सेवक संघटना यांच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा.
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
दिनांक ६ जुलै रोजी ग्लोबल मराठा फाउंडेशन अंतर्गत मराठा सेवक संघटना यांच्या माध्यमातून काल माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांची सेवा केली. बरेच वारकरी बांधवांना पायाला जखम झाल्या होत्या गुडघे दुखत होते त्यामुळे वारकऱ्यांना पायांना , गुडघ्यांना, पाठीला, मानेला मलम तेल लावून मसाजमालिश करुन दिले. वारीत सहभागी दिंड्याना पाऊसाचे दिवस असल्यामुळे हजारो रेनकोट, ५०० डझन केळी ,१००० पाकीट राजगिरा लाडू,३०० बॉक्स पाणी बॉटल, ग्लुकोज लिक्वीड, सोबत वैद्यकीय तपासणी आणि अत्यावश्यक प्रथोमपचार गोळ्या, मलम, स्प्रे, इत्यादी वस्तूचे वाटप केले.
या साठी विविध जिल्ह्यातून मराठा सेवक संघटनेचा सर्व सभासदांनी व वैद्यकीय उपचारासाठी मेडिकल टीम ने केलेल्या सहकार्यासाठी संघटना आभारी आहे. प्रत्येक मराठा सेवक हा संघटित होऊन असेच सामाजिक कार्य करत राहो हीच माऊली चरणी प्रार्थना केली.
एक मराठा कोटी मराठा मराठ्यांची निस्वार्थ चळवळ