आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सुपा:-(पारनेर)-पालकमंत्री विखेंच्या वाढदिवसा निमित्ताने सुपा येथे रक्तदान शिबीर! (रक्तदान हेच श्रेष्ठ दान-एक रक्तदाताच!अनेकांना जीव दान देऊ शकतो- राहुल शिंदे (पाटील)
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पालकमंत्री विखेंच्या वाढदिवसा निमित्ताने सुपा येथे रक्तदान शिबीर!
(रक्तदान हेच श्रेष्ठ दान-एक रक्तदाताच!अनेकांना जीव दान देऊ शकतो- राहुल शिंदे (पाटील)

दि,१५ सुपा ,पारनेर,राजकुमार इकडे(अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील सुपा पंचक्रौशीत अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री,तथा जलसंपदा मंत्री मा,राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधुन ,पारनेर तालुका भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, सूप्याचे मा,सरपंच तालुका दूध संघाचे अध्यक्ष दत्ता नाना पवार ,मा,सरपच योगेशजी रोकडे ,अमोल मैड,सचिन शेळके ,लहुजी भालेकर, संदीप देशमुख, अनिल जवक,मोहन लोणकर,असे अनेक तरुण कार्यकर्ते एकत्र येउन रक्तदान शिबीराचा कार्यक्रम यथासांग पार पाडला,
रक्तदानासाठी तालुक्यातुन अनेक मान्यवरांनी हजर राहुन रक्तदान केले.रक्तदान शिबिरात महीलांनीही रक्तदान केल्याचे चित्र पहावयास मिळाले, शिबिरात मध्ये शंभरहुन अधिक लोकांनी रक्तदान केले गेले ,




