ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड :- ATM फोडणाऱ्या संशयताची दुचाकी केली नष्ट, सातारा पोलिसांची उत्तम कामगिरी.
प्रतिनिधी:-अमोल भोसले सातारा :-9922353739

कराड :- ATM फोडणाऱ्या संशयताची दुचाकी केली नष्ट, सातारा पोलिसांची उत्तम कामगिरी.
कराड येथील ATM चोरीच्या घटनेतील संशयितांची दुचाकीत स्फोटके आढळल्यामुळे आणि
त्यामुळे जीवितास धोका असल्याने करवडी गावच्या हद्दीतील माळरानावर संशयताची पोलिसांनी दुचाकी नष्ट केली.
सातारा पोलिसांनी तत्परतेने याचा छडा लावल्याने मोठी दुर्घटना टळली. RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रल्हाद चव्हाण आणि सर्व टीम यांच्याकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक.