ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

फलटण :-फलटण पूर्व भागात दारू विक्री जोरात.

प्रतिनिधी :- समिरखान पठाण फलटण :-9766685375

फलटण पुर्व भागात दारू विक्री जोरात

फलटण ग्रामीण /समीर पठाण

फलटण पुर्व भाग हा ग्रामीण भाग ओळखला जातो. परंतु या भागात अवैध धंदे फोफावले असून , दारू पिणे हे एक प्रकारेची मौज झाली आहे. दारू पिणे , घरात गोंधळ करणे , घरातील महिलांना नाहक त्रास देणे हा गंमतीचा विषय झाला आहे . दिवसभर कुठे तरी मुजोरी करायची , संध्याकाळी पगार आला की ते सगळे पैसे दारू पिऊन घालवायचे , घराच्या लोकांना त्रास असी काहीसी परिस्थिती पुर्व भागात निर्माण झाली आहे . शिक्षणाचा अभाव , अडाणी महीला या सर्व कारणांमुळे नाहक आपल्या पतीचा दारू पिऊन त्रास दिला तरी सहन करतात. तक्रार कोणाकडे करायची . आपल्या नशिबातच हा दारुडा नवरा होता . असे म्हणुन दिवस घालवायचे . पोलीस प्रशासनाने दारू विक्री करणार यावर कायमचा लगाम लावला पाहिजे . कारण पोलीस येतात दारू पकडतात पुन्हा दारू सुरू अशी परिस्थिती पुर्व भागात सुरू आहे .तेरी भी चूप मेरी भी चूप .. दारू विक्री करणारे त्यांना पोलीसांची खाकी चा धाक दाखवण्याची गरज आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button