ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड :-बॅक ऑफ इंडिया शाखा गोवारे कराड येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न.
प्रतिनिधी :-विनोद पाटील कराड :-976 2274165

बॅक ऑफ इंडिया शाखा गोवारे कराड येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न
बॅक ऑफ इंडिया शाखा गोवारे कराड येथील शेजारील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला . सातारा येथून श्वानपथक ला प्राचरण करण्यात आले.ATM फोडण्यासाठी जिलेटिनचा वापर ही करण्यात आला. घटना स्थळी बॉम्ब स्कॉड दाखल.