ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा :-आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्री मधुकर साठे यांची भेट घेतली.
प्रतिनिधी :-अभिजित बल्लाळ कराड:-

पाडळी (केसे), तालुका कराड, जिल्हा सातारा आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्री मधुकर साठे यांची त्यांच्या वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील निवासस्थानी भेट घेतली.