आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाचवड:-(खटाव)-जय भवानी विद्यालयाचा सतत सतरा वर्ष 100% निकाल.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

जय भवानी विद्यालयाचा सतत सतरा वर्ष 100% निकाल.

खटाव तालुक्यात प्रतिष्ठित असणाऱ्या पाचवड येथील जय भवानी डायमंड सेवा मंडळ संचलित जय भवानी विद्यालयाचा सतत सतरा वर्षे 100% निकाल लागत असून याही वर्षी शंभर टक्के निकाल लागला असल्याची माहिती प्रशालेची मुख्याध्यापक शेलार सर यांनी दिली फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या यशस्वी बोर्डाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून परीक्षेत अनुक्रमे एक स्नेहा पवार ९७. ८० केंद्रात प्रथम दोन जानवी गारळे 93.80 केंद्रात द्वितीय तीन अवंतिका भंडारी 91.7 केंद्रात तृतीय चार श्रावणी गाडगे 91.5 केंद्रा चतुर्थ पाच श्रेणिक भालेराव 91.5 केंद्रात पाचवा पाच संस्कृती जन्म 91.5 केंद्रात पाचवा पाच श्वेता जगदाळे ९१.४० केंद्रात पाचवा सहा श्वेता जगदाळे 91.20 केंद्रात सहावा यापैकी 26 विद्यार्थी 75 टक्के पेक्षा जास्त सात विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना घाडगे डीबी सर, पळे सर, लिंगे सर, घाडगे व्हि यांचे

मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचे जय भवानी डायमंड सेवा मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ आबा घाडगे, उपाध्यक्ष दुर्योधन घाडगे, सचिव तुषार घाडगे, मार्गदर्शक कुंभार सर, तानाजी शेठ भुसारी, सरपंच अनिल कुमार घाडगे, उपसरपंच ग्रामस्थ, पालक, यांनी अभिनंदन केले

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button