राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश सचिव श्री नारायण खर्जे याची बेलापुर ,व ऐरोली विधानसभा निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल क्षीरसागर हॉटेल खारघर या ठिकाणी भव्य सत्कार संपन्न.
प्रतिनिधी:- कासम भाई मुलांनी पनवेल:-9892191925

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश सचिव श्री नारायण खर्जे याची बेलापुर ,व ऐरोली विधानसभा निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल क्षीरसागर हॉटेल खारघर या ठिकाणी भव्य सत्कार संपन्न.
💐💐💐💐💐💐💐💐💐
नवी मुंबई /पनवेल =पत्रकार प्रतिनिधी कासमभाई मुलाणी
आज दिनांक 15/7/2022 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाआदयक्ष कासमभाई मुलाणी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खारघर शहर आद्यक्षा सौ.राजेश्री ताई कदम यांच्या नेत्रत्वाखाली क्षीरसागर हॉटेल खारघर या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव श्री नारायण खरजे साहेबाची बेलापुर,व ऐरोली विधानसभा मतदारसंघ युवक निरीक्षक पदी नियुक्त झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष कासमभाई मुलाणी,पनवेल विधानसभा अद्यक्ष DR विजयकुमार चव्हाण साहेब शहर आद्यक्षा राजेश्री ताई कदम ,राजकुमार पाटील ,महेश कुमार राऊत मुनावर,देशमुख , जेस्ट नागरिक सेल जिल्हा अध्यक्ष श्री अशोकजी नागोटकर , इ.महिला जेस्ट नागरिक पदाधिकारी मोट्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी मान्यवरांनी श्री नारायण खरजे याना पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.