पारनेर:-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती साजरी!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती साजरी!

पारनेर सुपा; (राजकुमार इकडे)
दि, १७ सुपा ; (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील ग्रामपंचायतीच्या वतीने , सर्व समाज संघटीत करुन , भारतीय राज्यघटनेचे सिल्पकार डाॅ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
पारनेर तालुक्यातील तरुणांचां आधारवड,एक हाक्काचा माणुस,रात्र दिवस समाजसेवेत वाहुन घेणारा,समाज सेवेचा वारसा जपनारा एकमेव म्हणजे रांजणगावचे भुषण ,भारतीय जनता पार्टीचे पारनेर तालुका अध्यक्ष ,पारनेर तालुका जलसंधारण समिती सदश्य राहुल शिदें पाटील यांच्या हस्ते डाॅ,बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन विनंम्र अभिवादन करण्यात आले,
कार्यक्रमासाठी गावचे सरपंच महेश देशमुख, उपसरपंच शिवाजी शिंदे,मा, सरपंच शरद सरोदे.बंटी साबळे ,बाबा जवक सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल जवक,तालुका दुध संघाचे भिमराव शिंदे,अरुण देशमुख, शिवदास मेहेत्रे ,योगेश घुले,सुखदेव गाढवे, भाउसाहेब देशमुख, प्रा,चंद्रकांत शिंदे,नंदकुमार शिंदे,आर पी इकडे,प्रताप थोरात,भाउ येणारे, शुभंम जवक,अमृत महाराज इकडे अदी ग्रामस्त मोठ्या संखेने उपस्थित होते.




