माळेवाडी आंदोलनातील गुन्हे मागे घ्या – शेतकरी संघटनेची मागणी
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

माळेवाडी:-सार्वजनिक हिताच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्या – पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांना शेतकरी संघटनेची निवेदन देऊन विनंती.

माळेवाडी ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाने १२ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांच्याकडून सार्वजनिक हिताच्या समस्या कडे लक्ष वेधण्यासाठी घेराव घालने ‘ मोर्चे काढणे ‘ निदर्शन करणे इत्यादी स्वरूपाचे आंदोलनाचे मार्ग अनुसरले जातात .
त्यामुळे त्यांचे विरुद्ध कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल अपसानंतर मा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केली जातात राजकीय व सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांचेकडून साईजनिक हिताच्या समस्या कडे लक्ष वेधण्यासाठी घेराव घालने ‘ मोर्चे काढणे , निदर्शने करणे इत्यादी स्वरूपाचे आंदोलनाने मार्ग अनुसरले जातात
त्यामुळे त्यांचे विरुद्ध कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल होऊन तपासानंतर मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केली जातात . राजकीय व सामाजिक आंदोलनामुळे उद्धवलेल्या ज्या गुन्ह्यांमध्ये दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे असे खटले मागे घेण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे असे गुन्हे मागे घेणे कामी शेतकरी संघटनेच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची भेट घेऊन निवेदन दिले आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये दिनांक 30 सप्टेंबर २०२५ पर्यंत दोषआरोप पत्र दाखल होतील असे खटले शासन निर्णयातील तरतुदीनुसार मागे घेण्यास मान्यता दिलेली आहे तरी मेहेरबान जिल्हाधिकारी साहेब यांनी पोलीस प्रशासनाला सदर शासन निर्णय द्वारे दाखल असलेले शेतकरी संघटनेच्या नेते व कार्यकर्ते यांच्यासह शेतकऱ्यावरील श्रीरामपूर जिल्हा सत्र जिल्ह्यात विविध न्यायालयात दाखल असलेले गुन्हे मागे घेणे बाबत पोलीस प्रशासनाला सूचना करणे निवेदन जिल्हाधिकारी अहिल्यानगर व जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने शासन निर्णय प्रत व आंदोलनालयातील दाखल गुन्ह्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली
निवेदन देतेवेळी शिष्टमंडळाने आणि अनिलराव औताडे ‘ युवराज जगताप ‘ सुदामराव औताडे ‘ साहेबराव चौरमळ , सतीष नाईक ‘ दिलीप औताडे ‘ शैलेश वमने ‘ संतोष पटारे ‘ रमेश औताडे , भरत वमने ‘ रमेश असने ‘ सोपान दळे ‘ शिवाजी दळे ‘ शरद ताके ‘ म्युजिक इनामदार ‘ सतीश ओताडे , संतोष दळे आदी शेतकरी संघटनेच्या आंदोलक पदाधिकारी व शेतकऱ्यांनी निवेदनावर सह्या करून शिष्टमंडळात सहभाग नोंदविला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



