क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र
कराड :-कल्याणी मराठी मीडियम,स्कूल. यांच्या वतीने आज दि.9-7-22रोजी एकादशी निमित्त दिंडी सोहळा.
प्रतिनिधी :- अभिजीत बल्लाळ कराड :-8421223931

कल्याणी मराठी मीडियम,स्कूल. यांच्या वतीने आज दि.9-7-22रोजी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेला दिंडी सोहळा या सोहळ्याचे आकर्षण म्हणजे लहान मुलांनी व मुलींनी विविध पारंपारिक पोशाख घालून या सोहळ्याचे आकर्षण ठरत होते.