वैजापुर .! विरगांव पोलीस ठाणे प्रमुखपदी रोडगे साहेब यांची नियुक्ती.
प्रतिनिधी :-केशव पवार वैजापूर:- 9356147278

वैजापुर .! विरगांव पोलीस ठाणे प्रमुखपदी.रोडगे साहेब यांची *नियुक्ती* .
प्रतीनिधी! केशव पवार.
.!वैजापुर तालुक्यातील विरगांव येथे पोलीस ठाणेप्रमुखपदी स.पो नि.शरदचंद्र रोडगे. यांची नियुक्ती करण्यात आली. विजय नरवडे यांची वैजापुर येथे बदली झाली.शरदचंद्र रोडगे .2012 बॅचचे पोलीस उपनिरीक्षक आहे.तसेच सहायक पोलीस निरीक्षकपदी 1019 मध्ये बढतती झाली. तसेच रोकडे यांनी गडचिरोली.करमाड.सोयगांव .आणि तुळजापुर चिकलठाणा..या ठिकाणी सेवा बजावली नुकतीच विरगांव पोलीस ठाणे येथे नियुक्ती झाली. भारतीय अस्मिता पार्टी जिल्हा अध्यक्ष. केशव पवार जिल्हा सचिव .बाळु बर्डे यांनी सत्कार केला. या वेळी .विरगांव ठाणे येथील कर्मचारी .हरीष सोनवणे .थोरात साहेब.विजु ब्राम्हदे .बाळु गायकवाड ठाण्यात रूजु होताच त्यांचा सत्कार करण्यात आला. विरगांव परीसरातील सर्व नागरीकानी आभिनंदण केले.