आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माळेवाडी:-माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती हरेगाव मध्ये उत्सवात साजरी.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती हरेगाव मध्ये उत्सवात साजरी.

माळेवाडी ( RPS स्टार न्युज प्रतिनिधी ) मौजे हरेगाव येथे शनिवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी हरेगाव येथे मोठ्या उत्साहात रमाई जयंती साजरी करण्यात आली भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने जयंती उत्सव चे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठीक 0 9 :00 बुद्ध वंदना घेऊन अभिवादन कार्यक्रम घेण्यास आला यावेळी उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आली … या कार्यक्रम प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा चे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब जगताप , ग्रामशाखा अध्यक्ष बी . डि व्हसले गुरुजी , सैनिक दीपक भाऊ नवगिरे , राहुल भाऊ वाघ , अशोक बनकर ‘ गुलाब पठारे , अशोक बोधक ‘ जनार्दन दुशिंग ‘ पोपट नरवडे ‘ मिलिंद मोरे ‘ रमेश भालेराव , दिलीप त्रिभुवन ‘ सुनील शिनगारे ‘आकाश सुर्यवंशी ‘ अतुल बागुल ‘ अतुल भालेराव , राजू चव्हाण , अयाज शेख ‘ बिलाल मणियार ‘ बाळू त्रिभुवन ‘ काशिनाथ जगताप , अशोक शरणागत ‘ शारदा तडके , अहिरे ताई ‘ दाभाडे ताई , भावना शिनगारे , जिजाबाई बनकर अनिता धनेधर ‘ अशोक गडवे ‘ अण्णासाहेब जगताप , व्हसाले गुरुजी काशिनाथ जगताप , सुनिल शिनगारे यांनी प्रबोधन केले

सायंकाळी ०७ वाजता माता रमाई यांच्या प्रीतमेचे भव्य सजावट ‘ रोशनाई करून गावठाण मित्र मंडळ यांनि मिरवणूक काढली ….
या वेळी सर्व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button