ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-अनुभवाची ढाल,विकासाची धार-शिंदे मैदानात! बापूसाहेबांच्या पाठीशी सुपुत्र विकास, मतदारांपुढे ठोस ‘रोडमॅप’

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

अनुभवाची ढाल,विकासाची धार-शिंदे मैदानात!

बापूसाहेबांच्या पाठीशी सुपुत्र विकास, मतदारांपुढे ठोस ‘रोडमॅप’

यशवंतनगर | प्रतिनिधी
गेली पाच ते सहा दशके पश्चिम भागाच्या जनतेची निस्वार्थ सेवा करून ‘लोकनेते’ म्हणून ओळख निर्माण केलेले बापूसाहेब शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरले असून, त्यांच्या उमेदवारीमुळे यशवंतनगर गटात राजकीय वातावरण तापले आहे.
या निवडणूक लढतीत बापूसाहेब शिंदे यांच्या प्रचाराची धुरा सुपुत्र विकास शिंदे यांनी खांद्यावर घेतली असून, ते थेट मतदारांशी संवाद साधत पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आणि वास्तववादी ‘रोडमॅप’ मांडत आहेत.
७८ ते ८० वयातही तरुणांना लाजवेल अशी तडफदार ऊर्जा, कामाची उमेद आणि विकासाची भक्कम दृष्टी बापूसाहेब शिंदे यांची आजही तितकीच ठळक आहे. भविष्यात पश्चिम भागाचा विकास अधिक वेगाने, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणूक मैदानात उतरलेल्या बापूसाहेब शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे स्पष्ट आवाहन यावेळी विकास शिंदे यांनी मतदारांना केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button