ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

प्रभूची वाडी:-सायगाव-मंत्री शिवेंद्रराजे तथा बाबाराजे सांगतील तेच उमेदवार मान्य असल्याचे एकमुखी निर्णय…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मंत्री शिवेंद्रराजे तथा बाबाराजे सांगतील तेच उमेदवार मान्य असल्याचे एकमुखी निर्णय…

प्रभूची वाडी दि: सायगाव भागातील सर्व कार्यकर्ते हे सातारा जावळीचे भाग्यविधाते व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचे निष्ठावंत मावळे आहेत.आज भारतीय जनता पार्टी, जावळी तालुका यांच्या वतीने प्रभूची वाडी
नियोजन बैठक झाली. येथील मुळीक भवन या ठिकाणी नियोजन बैठक घेण्यात आली यामध्ये बाबाराजे सांगतील तेच उमेदवार मान्य असल्याची एक मुखी निर्णय घेण्यात आला.
ही बैठक कोणत्याही गट तटाची नसून सर्वांचे विचार आदरणीय मंत्री महोदय यांच्या पर्यंत पोहचविण्याचा हा यशस्वी प्रयोग आहे. ज्यांना उमेदवारी मिळेल. त्यांना सायगाव भागातील एकोणीस गावातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा राहील. याबाबत साडे अकरा हजार पैकी साडे आठ हजार मतदान होते. ही आकडेवारी बोलकी आहे. याचा अर्थ मोरघरच्या पलीकडील जवळवाडी ते मोरावळे येथील उमेदवारांना विरोध आहे असं कुणीही समजू नये. बाबाराजेंनी मताधिक्य देणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून उमेदवारी जाहीर करावी असं सुचित करण्यात आलेले आहे.
या नियोजन बैठकीला विठ्ठल आबा मोरे, हैबत भिलारे, भानुदास गायकवाड, नाना पवार, विजय सोनवणे, सोन्या पवार, राहुल माने, इंद्रजीत भिलारे, संजय निकम, मच्छिंद मुळीक, मुरलीधर शिंदे, संतोष पिसाळ, प्रविण देशमाने, राजेंद्र कदम, अरुण राजमाने, जयवंत कदम, अविनाश जगताप, अभिजित दुदुस्कर, विजय महाडिक, अंकुश शिवणकर, बाबासाहेब साळेकर, बाळासाहेब फरांदे, विवेक पवार, विष्णू करंजकर, सुहास भोसले,धैर्यशील मोहिते, जितेंद्र नलावडे, अमोल काकडे, शरद निकम,अतुल भोसले, पिंट्या महामुलकर, धनंजय गोरे, मनिषा तथा बाळासाहेब फरांदे, शशीकांत गायकवाड, जितेंद्र जाधव, अमित फरांदे, सुनील कदम, बाळासाहेब देशमुख, यांच्यासह

मोठ्या प्रमाणात मंत्री बाबाराजे समर्थक उपस्थित होते. नवलाईची गोष्ट म्हणजे कुडाळ जिल्हा परिषद गट हा इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असून सुद्धा या नियोजन बैठकीला एकही महिला उपस्थित नव्हते. हे मात्र उपस्थित त्यांना प्रकर्षाने जाणवले हे मात्र उपस्थितितांना प्रकर्षाने जाणवले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button