मायणी:-(खटाव)-जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग.
मायणी प्रतिनिधी दिलीप पुस्तके यांचे कडून मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला पासून बनले आहे जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी भाऊ गर्दी केली आहे असून सोशल मीडिया, फ्लेक्स, बॅनर तसेच गुप्त भेट का प्रत्यक्ष भेटीगाठी, मदतीला धावून येणारा, संकटकाळी मदत करणारा, अभ्यासू कार्यकर्ता, आपला माणूस, उगवते नेतृत्व, कामाचा माणूस, हक्काचा माणूस युवा नेतृत्व, अशी अनेकविध बिरूदावली लावलेले असंख्य कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक लढण्यासाठी अनेक इच्छुकांनी भाऊ गर्दी केली आहे हेच कार्यकर्ते आता मतदारसंघाच्या गर्दीत बघायला मिळत आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका तीन वर्षांपूर्वी होणे गरजेचे होते परंतु अनेक कारणामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे गेल्या आहेत निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आधीपासूनच तयारी केली आहे तर निवडणूक लढवायची असा ठाम निश्चय आणि कार्यकर्त्यांनी व पक्ष पदाधिकाऱ्यांनी केला असून पक्षाच्या कोर कमिटीच्या मधील नेतेमंडळींना तिकीट वाटप करताना फार मोठी कसरत करावी लागणार आहे कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून प्रयत्न सुरू केले असून जिल्हा परिषद पंचायत समिती गण आपणच जिंकणार या भावात कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटी गाठीला सुरुवात केली असून आपण आपल्या भागाचा विकास कसा करू शकतो हे मतदारांना पटवून देत आहे यावेळी युवा इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते एकंदरीत होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे आता युवा व नवीन चेहऱ्याचे आहेत की पूर्वीचे लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारचा विकास आपल्या भागाचा विकास झाला नाही आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आता आम्हाला संधी द्या अशी भावनिक साथ घालत आहे माजी जिल्हा परिषद सदस्य काही पंचायत समिती सदस्य काही नवीन चेहरे सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना बघायला मिळत आहेत काही जण वाढदिवसाचे सोहळे साजरे करीत आहेत एकंदर खटाव तालुक्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.




