आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैभववाडी:-आचिर्णे गावची ग्रामदेवता श्री रासाई देवीच्या जत्रोत्सवास मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने प्रारंभ.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वैभववाडी:-आचिर्णे गावची ग्रामदेवता श्री रासाई देवीच्या जत्रोत्सवास मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने प्रारंभ.

वैभववाडी:-आचिर्णे गावची ग्रामदेवता श्री रासाई देवीच्या जत्रोत्सवास मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. सकाळी विधिवत पूजन करून देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जत्रोत्सवाचा शुभारंभ झाला. जत्रोत्सवाच्या प्रारंभी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. गावातील पारंपरिक रितीरिवाज जपून हा उत्सव साजरा करण्यात येत असून संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे. पूजेनंतर भाविकांसाठी देवीचे दर्शन खुले करण्यात आले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.



