जयराम स्वामी पायी दिंडी चे दोन जुलै रोजी प्रस्थान.
प्रतिनिधी :- दिलीप पुस्तके:- 98903 18605

जयराम स्वामी पायी दिंडी चे दोन जुलै रोजी प्रस्थान मायणी प्रतिनिधी साधुसंताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या वडगाव जयराम स्वामी येथील सद्गुरु जयराम स्वामी यांच्या पायी दिंडी चे दोन जुलै शनिवारी दुपारी दोन वाजता प्रस्थान
होणार असल्याची माहिती मठाधिपती विठ्ठल महाराज वडगावकर यांनी दिली या दिंडीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे दोन जुलै रोजी दोन वाजता वडगाव येथून प्रस्थान म्हासुरणे मुक्काम तीन जुलै रोजी रविवारी मायणी मुक्काम चार जुलै रोजी विभूतवाडी मुक्काम पाच जुलै रोजी शेनवडी मुक्काम सहा जुलै बुधवार दिघंची मुक्काम सात जुलै महूद मुक्काम आठ जुलै गादेगाव शनिवारी 9 जुलै रोजी जयराम स्वामी वडगाव मठ
पंढरपूर येथे या दिंडी सोहळ्यात शामगावकर भजनी मंडळ भजनी मंडळ भजनी मंडळ, कडेपुर ग्रामस्थ भजनी मंडळ लाडेगाव भजनी मंडळ पळशी भजनी मंडळ पारगाव. तसेच अनेक
भजनी मंडळ येणार आहेत तसेच चालत येणाऱ्या भाविकांना किर्तनसेवा मिळणार आहे. हा पायी दिंडी सोहळा पार पाडण्यासाठी विठ्ठल महाराज उमेश घार्गे विशेष प्रयत्नशील आहेत.