ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीमती सिताई दोडमणी त्यांना सकाळ सन्मान मातृत्वाचा 2022 पुरस्कार जाहीर.

प्रतिनिधी :- विनोद पाटील कराड :- 9762274165

श्रीमती सिताई दोडमणी यांना ‘सकाळ सन्मान मातृत्वाचा २०२२’ पुरस्कार जाहीर.

दैनिक सकाळ यांचे वतीने दिला जाणारा ‘ सकाळ सन्मान मातृत्वाचा २०२२ ‘ पुरस्कार जाहिर झाले. तळमावले, ता.पाटण,जि.सातारा.येथील श्रीमती सिताई भिमसेन दोडमणी यांना जाहीर झाला त्यांनी आजपर्यंत केलेली कार्य हे पुढीलप्रमाणे पुर्वी वांगव्हॅली वसतीगृहात कामाला असताना मुलांना मायेचा घास भरवत त्यावेळची मुले त्यांची भेट आवर्जून भेट घेतात तसेच बिकट परिस्थिती मध्ये त्यांनी त्यांच्या मुलांना उच्चशिक्षित केले त्याचा मोठा मुलगा श्री.चंद्रशेखर दोडमणी ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर येथे प्रबंधक या उच्च पदावर कार्यरत आहेत.दुसरे मुलगा हे श्री.लक्ष्मण दोडमणी डायरेक्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन म्हणून काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले येथे काम करतात व धाकटा मुलगा श्री.राजु दोडमणी हे काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले ग्रंथालय परिचर म्हणून कार्यरत आहेत.तसेच मुलगी सौ.कविता कचरे ह्या माजी भाजपा महिला अध्यक्ष सातारा महिला मोर्चा भाजपा, अध्यक्ष सिताई फाउंडेशन, अध्यक्ष सिताई महिला बचत गट,सदस्य पाटण तालुका दक्षता समिती असे बरेच राजकीय सामाजिक काम करतात अशा मुलांच्या त्या आई आहेत.
त्याबद्दल दै.सकाळचा मानाचा दिला जाणारा ‘सकाळ सन्मान मातृत्वाचा २०२२’ पुरस्कार सातारा येथे मंगळवार दिनांक २८/०६/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता देविका लाॅन सातारा येथे दिला जाणारा आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button