आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय
नवी दिल्ली:-उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख, आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना दिल्ली येथे “अटल श्री” पुरस्कार.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख, आरोग्यदूत
मंगेश चिवटे यांना दिल्ली येथे “अटल श्री” पुरस्कार.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख, आरोग्यदूत
मंगेश चिवटे यांना दिल्ली येथे “अटल श्री” पुरस्कार सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
निस्वार्थ समाजसेवा, रुग्णहितासाठी केलेले उल्लेखनीय कार्य व आरोग्य क्षेत्रातील समर्पित योगदानाची ही योग्य दखल आहे.आपल्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय मदत कक्षाने हजारो गरजू रुग्णांना दिलासा दिला आहे.
आपले कार्य अधिक व्यापक होवो, निरोगी समाजनिर्मितीसाठी आपली प्रेरणा सदैव मार्गदर्शक ठरो, हीच सदिच्छा असे वक्तव्य सुरेश शिंदे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई महानगर प्रमुख आणि महेंद्र शेंडगे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कांदिवली चारकोप मालाड विभाग कक्ष प्रमुख यांनी केले.




