आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-आजचा संघर्ष उद्याचा विकास श्री नंदकुमार नलवडे यांचे शक्तिप्रदर्शन.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

आजचा संघर्ष उद्याचा विकास श्री नंदकुमार नलवडे यांचे शक्तिप्रदर्शन.

सातारा:- जिल्हा परिषद नागठाणे गटातून उमेदवारी मिळावी म्हणून नागठाणे पंचक्रोशीतील युवा नेतृत्व असलेले श्री नंदकुमार नलवडे यांनी आज भव्य शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली या प्रदर्शनात नागठाणे गटातील विविध गावांमधून आलेल्या माताभगिनी यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे तसेच अहो रात्री गोर गरिबांसाठी सातत्याने झटणारे युवा नेते म्हणून त्यांची भागात ओळख आहे, त्यांच्यावरती प्रेम करणारे बंधू भगिनी, युवक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते या रॉली मुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. नंदकुमार नलवडे (नाना) यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास आणि पाठिंबा या शक्ती प्रदर्शनात स्पष्टपने दिसून आला. यावेळेस बोलताना नंदकुमार नलवडे यांनी जिल्हापरिषद गटाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हेच आपले उद्दिष्ट आहे.अशा या शक्ती प्रदर्शनामुळे नागठाणे जिल्हापरिषद गटात राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. तसेच नंदकुमार नलवडे यांना उमेदवारी मिळावी म्हणुन भारतीय जनता पार्टीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या जवळील नेतृत्व असणारे माझी जिल्हापरिषदेचे माझी शिक्षण व अर्थ समिती सभापती म्हणून ओळखले जाणारे श्री सुनील तात्या काटकर , कराड उत्तराचे पाणीदार आमदार श्री.मनोजदादा घोरपडे यांची भेट घेते वेळेस माझी जिल्हा परिषद सदस्य आतीत गावचे श्री समृद्धीन बाबा जाधव, नागठाणे गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकरते श्री मधुकर अण्णा खुळे व नागठाणे ग्रामस्थयांनी मनोगत व्यक्त केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button