कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अहिल्यानगर जिल्ह्यात चायना मांजाला बंदी ! कडक कारवाई करणार SP सोमनाथ घार्गे …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

अहिल्यानगर जिल्ह्यात चायना मांजाला बंदी ! कडक कारवाई करणार SP सोमनाथ घार्गे …..

अहिल्यानगर / श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) की ‘ नायलॉन ( चायना ) मांजावर नगर शहर श्रीरामपुर शहर व जिल्ह्यात सर्वत्र बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे यामध्ये नायलॉन व चायनीज मांजाची निर्मिती ‘ विक्री ‘ साठवणूक आणि वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे . जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांनी तसा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर बनबला आहे.
तसेच औद्योगिक वापरासाठी असलेली नायलॉन (चायना ) मांजा पतंग उडविण्यासाठी जवळ बाळगणे किंवा वापरणे यावरही बंदी असेल असे आदेशात नमूद केले आहे.




