ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्री योगेश कवारेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश.
प्रतिनिधी :- दिलीप पुस्तके:- 98903 18605

श्री योगेश कवारेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश.
मायणी प्रतिनिधी___डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल सातारा चा विद्यार्थी योगेश श्री योगेश कवारे याने मार्च दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे. त्याने या परीक्षेत 500 पैकी 490 गुण मिळवले असून त्याची सरासरी 98 टक्के आहे. भविष्यात इंजिनियर होण्याचा त्याचा मानस असून परदेशी जाणार असल्याचे त्यांनी सांगितल त्याच्या यशाचे मुख्याध्यापक मिनू चा मनीषा पर्यवेक्षक विनया कुलकर्णी आई सौ.पल्लवी कवारे वडील योगेश अंधार नंदकुमार पुस्तके प्राचार्य दिलीप पुस्तके यांनी अभिनंदन केले.