क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कामोठे:-(पनवेल)-आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- ७ वा दिवस- ग्रुप डांस स्पर्धा.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कामोठे:-(पनवेल)-आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- ७ वा दिवस- ग्रुप डांस स्पर्धा.

आगरी-कराडी कामोठ्याचा महोत्सव- १४ वे पर्व- ७ वा दिवस- ग्रुप डांस स्पर्धा-प्रमुख पाहुणे: कु.शंकर कारंडे – स्टार कॉम्प्युटर्स इंस्टिट्यूट ची संपूर्ण टीम- डोळ्याचे पारणे फेडणारे परफॉर्मर्स-थरार- चैतन्य- रोमांचक- खास उपस्थिती- GNS रिल्स स्टार गणेश पाटील- डॅशिंग सतीश पाटील- मा. धनराज विसपुटे साहेब-सुनील भाऊ गोवारी -परीक्षक: अमित घरत – विजेता ग्रुप:जय हनुमान कलामंच,उरण- विजेत्यांचे अभिनंदन- मान्यवरांचे आभार माणण्यात आले.




