ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“स्टँड अप इंडिया” हि योजना बँकांकडून राबविण्यास टाळा टाळ नाग ठानेतील शेखर कांबळे यांचे आमरण उपोषण

प्रतिनिधि:- महेश मोहिते सातारा

*स्डॅन्ड अप इंडिया हि योजना बॅंकांकडून राबविण्यास*टाळा टाळ*नागठानेतील शेखर *कांबळे यांचे आमरण उपोषण* ग्रामीण भागातील उद्योजकांना भरारी घेण्यासाठी केंद्र सरकारने सहा वर्षांपूर्वी स्टॅन्ड अप इंडिया हि कर्ज योजना जाहीर केली मात्र बॅंकांकडून हि योजना राबविण्यास टाळा टाळ होत आहे या निषेधार्थ नागठाणे येथील शेखर कांबळे या युवकाने सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय समोर रक्तदान करून आमरण उपोषण आरंभले आहे व्यावसाय वाढीसाठी ग्रामीण भागातील व मागासवर्गीय कुटुंबातील शेखर कांबळे याने सातारा येथील सिव्हील हॉस्पिटल लगत चौकातील एच.डी.एफ.सी.बॅकेकडे योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज सादर केला मात्र बॅंक मॅनेजरने टाळा टाळ करत स्टॅन्ड अप इंडिया ऐवजी अन्य योजनेतून कर्ज घेण्यासाठी सूचित केले शेखर कांबळे यांच्या प्रमाणे अन्य युवकांचाही म घालण्यासाठी आणि केंद्र सरकारची योजना राबविण्या बाबत योग्य ती सुचना करण्यासाठी मी आमरण उपोषण करत आहे असे शेखर कांबळे यांनी सांगितले हे उपोषण भिम शक्ति संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजरत्न कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे या उपोषणास सामाजिक व राजकीय संघटनांचे पाठिंबा दिला आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button