ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कणकवली नगरपंचायतच्या मतदार यादीवरील हरकतीवर सुनावणी पूर्ण.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कणकवली नगरपंचायतच्या मतदार यादीवरील हरकतीवर सुनावणी पूर्ण.

उद्या प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकी करिता प्रारूप मतदार यादीवर असलेल्या सूचना व हरकती वरील सुनावणी घेतल्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कणकवलीतील प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या तब्बल 1020 सूचना व हरकतींवर सुनावणी घेत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र कणकवली नगरपंचायत स्थापन झाल्यापासून बहुदा निवडणुकीच्या प्रारुप प्रभाग निहाय मतदार यादीवर आलेल्या या आतापर्यंतच्या सर्वात जास्त हरकती असल्याचे समजते.




