पुणे:-वैद्य डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे (पी.टी) पारंपारिक सामुदायिक आरोग्य सेवा प्रदाता (QCI- प्रमाणित) यांना बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस, लंडन यू.के. वतीने मानाचा पुरस्कार …
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वैद्य डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे (पी.टी) पारंपारिक सामुदायिक आरोग्य सेवा प्रदाता (QCI- प्रमाणित) यांना बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस, लंडन यू.के. वतीने मानाचा पुरस्कार …
पुणे येथील सुप्रसिद्ध
योग एवं प्राकृतिक चिकित्सक वैद्य डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे (पी.टी) यांना १४ ऑक्टोबर मंगळवार २०२५ रोजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस लंडन वतीने अतिशय प्रतिष्ठेचा, जागतिक प्रतिभेचा आणि उल्लेखनीय कामगिरी साठी पुरस्कार मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरु ओडिटोरियम , पुणे तेथे देण्यात आला.
या पुरस्काराला प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. अविनाश संकुडे (इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स टाईम्स चे संपादक), मॉडेल आणि अभिनेत्री फाल्गुनी झेंडे , कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते. सोबत पाहुण्यां मध्ये असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
वैद्य डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे (पी.टी.) यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरावरून वैद्य डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे (पी.टी.) यांचे कौतुक होत आहे व शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.




