ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री प्रल्हाद चव्हाण साहेब यांच्या मातोश्री प्रेमा चव्हाण यांच्या हस्ते मा.जगन्नाथ सावंत साहेब आणि मनोहर निकम साहेब यांची निवड.

*प्रतिनिधी :- विजय काळे महाराष्ट्र:- 98202 40995*

RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री प्रल्हाद चव्हाण साहेब यांच्या मातोश्री प्रेमा चव्हाण यांच्या हस्ते मा.जगन्नाथ सावंत साहेब यांची पंढरवाडी गाव अध्यक्ष आणि मनोहर निकम साहेब यांची चिंचणी गाव अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली. याप्रसंगी पंढरवाडी आणि काळेवाडी या गावाचे शेतकरी सभासद RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे मा.श्री.शिवाजी टिके साहेब महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मा.श्री. विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव, मा.श्री. बाळासाहेब इंगवले साहेब कल्याण तालुका अध्यक्ष , हे सर्व मान्यवर उपस्थित होते. सगळ्यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद चव्हाण यांनी गाव स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी यांची निवड केली असलेचे सांगितले. याप्रसंगी ते बोलताना बोलले की आज शेतकरी सभासद यांची सोसायटी कडून होत असलेली फसवणूक आणि पिळवणूक याला न्याय देण्यासाठी कोणतेही राजकीय नेते पुढे सरसावत नसल्याचे शेतकरी सभासदांकडून चव्हाण साहेबांना सांगण्यात आले. शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन अशी ग्वाही चव्हाण साहेबांनी सर्व शेतकरी सभासदांना दिली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button