सातारा:-स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा माहिती अधिकार दिन थाटात साजरा.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सातारा:-स्व.क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा माहिती अधिकार दिन थाटात साजरा.

राज्यात माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धी करिता व प्रभवी अंमलबजावणी करिता सामान्य प्रशासन विभाग मुंबई याचे दिनांक 20 सप्टेंबर 2008 चे शासन निर्णय नुसार 28 सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे सुचित करण्यात आले आहे सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2005 रोजी सायंकाळी जिल्हा शल्य चिकित्सक दालन जिल्हा रुग्णालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र ती कुंडे यांनी माहिती अधिकार कायदा विषयी संबोधित केले त्याची व्याप्ती पटवून दिली तसेच या कायद्याचे प्रशिक्षण शिपाई पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत होणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले माहिती अधिकार कार्यकर्ते कपिल राऊत यांनी कशा पद्धतीने माहिती अधिकार नियम व अटी असतात ते सूचना बंद मांडणी केली तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते कैलास कुंभार यांनी माहिती अधिकार २००५ या अन्वये अर्ज आल्या नंतर प्रशासकीय बाबी कशा राबवायच्या तसेच अर्ज करणाऱ्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे त्याचा कसा निपटारा करावयाचा याविषयी नियम अटी सांगितल्या अर्जदाराचा व प्रशासकीय कर्मचाऱ्याचा कसा वेळ वाचेल हे संबोधित केले.
डॉक्टर स्मिता लोंढे जन माहिती अधिकार सिविल हॉस्पिटल यांनी सर्वांना फुल देऊन स्वागत केले तसेच डॉक्टर व्यंकटेश गौर यांनी सूत्रसंचालन केले अध्यक्ष स्थानिक डॉक्टर सुभाष कदम निवासी वैद्यकीय अधिकारी हे होते तसेच डॉक्टर देवखाडे यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे आभार मानले.




