आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
उंब्रज:-(कराड)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे नवगतांचे स्वागत उत्साहात.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका प्रतिनिधी
RPS STAR NEWS
उंब्रज:-(कराड)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव येथे नवगतांचे स्वागत उत्साहात.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालगाव तालुका कराड जिल्हा सातारा येथे नवगतांचे स्वागत उत्साह मध्ये पार पडले, त्याचबरोबर इयत्ता चौथी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके आणि वह्या वाटप त्याचबरोबर खाऊ वाटप करण्यात आला.यावेळी स्नेहभोजन म्हणून गोड पदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात आले. अतिशय आनंदात सर्व विद्यार्थीनी शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.