ग्रामीण वार्तामहाराष्ट्र
औरंगाबाद:- RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने MSEB च्या अधिकाऱ्यांना निवेदन.
प्रतिनिधी :-गजानन काळे औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष

आन्वा ते धावडा 33 k.v. वहिनीचा पोल झुकल्यामुळे महावितरन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आन्वा ते धावडा 33 k.v. पोल झुकल्यामुळे महावितरणला निवेदन देऊन हे पोलचं काम लवकरात लवकर करण्यात यावे.हा पोल पडल्यास मोठी जीवित हानी होण्याची संभावना आहे. तरी RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने गजानन पाटील काळे औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष यांनी महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता श्री दीपक तुरे सोहब भोकरदन यांना निवेदन देवून याबाबत सूचना देण्यात आल्या.हे काम पूर्ण न झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.यासाठी निवेदन देण्यात आले.