श्रीरामपूर:-सरला गावचे वै ह भ प आबा महाराज औताडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुख : द निधन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सरला गावचे वै ह भ प आबा महाराज औताडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुख : द निधन.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) माळेवाडी व सरला गावचे राहिवाशी वै .ह .भ .प आबासाहेब महाराज औताडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने अचानक दुख : द निधन झाले तरी त्यांचे पंचकोशीतील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे हे अगदी धक्कादायक घडले परंतु या मृत्युलोकांत जन्मलेल्याला मृत्यु आणि मेलेल्याला जन्म निश्वित आहे प्रत्येक जण एक ना एक दिवस जाणारच आहे परंतु आपण ज्या कार्यासाठी आलो ते आपले स्वहीत साधने महत्वाचे असते अन्यथा किती जीवन जगला याला काहीच किंमत नसते आणि आपले स्वहीत साधण्यासाठी आबा महाराज तत्पर होते त्यांनी त्यांना प्राप्त झालेली सर्व आयुष्य भगवंत भक्तीमध्ये खर्च केले तसेच काही काळ ते सरला बेट मध्ये मुलांना गीतापाठ ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान मुलांना सांगत होते देखिल वास्तव्यास होते तेव्हा भक्तांस भगवान श्रीकृष्ण चांगली सद्गती देवा अशी श्रीकृष्ण चरणी प्रार्थना गीता प्रसारक मंडळाचे सर्व सदस्य तसेच संपूर्ण गीता परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.