आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-शिरगावच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा:- शिरगाव गावाचे सुपुत्र सुयश चव्हाण यांची इंडीयन नेव्हीमध्ये निवड ……
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शिरगावच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा:- शिरगाव गावाचे सुपुत्र सुयश चव्हाण यांची इंडीयन नेव्हीमध्ये निवड ……
मध्यमवर्गीय कुटुंबातील सुयश चव्हाण याने खूप कष्ट करून हा मान मिळवला यासाठी सर्व शिरगाव ग्रामस्थांकडून सुयश चे भरभरून कौतुक करण्यात आले ……शेती कमी असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेले शिरगाव शिक्षणाच्या बाबतीत कायम अग्रेसर राहत आहे ….जिल्हा परिषद शाळा शिरगाव शाळेतून ,माध्यमिक विद्यालय शिरगाव मधून शिक्षण घेऊन गावातील मुले तालुक्यात ,जिल्ह्यात शिक्षण घेत आहेत आणि गावाचे नाव उंचावत आहेत . इंडीयन आर्मी ,शिक्षक ,वकील ,पोलिस अधिकारी,नेव्ही, वैद्यकीय अधिकारी ,शिक्षण संस्था ,अश्या अनेक माध्यमातून मुले गावचे नाव रोशन करत आहेत.