पार्ले येथील विविध विकासकामांचे माननीय पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न.
प्रतिनिधी :- विनोद पाटील कराड

पार्ले येथील विविध विकासकामांचे मा.पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न
*मौजे पार्ले ता.कराड येथे वडोली निळेश्वर – पार्ले बनवडी रस्ता प्र.जि. मा.६९ सा.क्र.४/५०० मध्ये पार्ले गावानजीक ओढ्यावर नाबार्ड २५ मधून पूर्ण झालेल्या पुलाचे उद्धाटन, जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी सुधारणा करणे या कामाचे उद्घाटन तसेच पार्ले – बनवडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा “अमृत महोत्सव ” समारंभ व नवनिर्वाचित चेअरमन व्हा.चेअरमन तसेच संचालकांचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न झाला.*
*याप्रसंगी मा. खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, अशोकराव पाटील-पार्लेकर, प्रशांत यादव, शंकरराव खापे, गोपाळराव धोकटे, कल्याणराव डुबल, रामदास पवार, जयवंत थोरात, बाळासो सुर्यवंशी, गोविंदराव थोरात, भिमराव ढमाले, नेताजी चव्हाण, लालासो चव्हाण, भोला माने, उत्तमराव पिसाळ, संपतराव पाटील, दयानंद पवार, महादेव चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, खाशाबा वेताळ, अधिकराव सुर्वे, बी.एम.पाटील, जयसिंगराव घाडगे, वैजनाथ थोरात, विकास करांडे, संपतराव माळी, उपनिबंधक सहकारी संस्था कराड संदीप जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गिरीष सावंत, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रताप पवार, प्रदीप पाटील, विनायक माळी, तानाजी थोरात, इम्रान पटेल, किसन डांगे, कमाल मुजावर, चाँद पटेल, सचिन डांगे, चंद्रकांत गुरव, बाळू पटेल, बाजीराव जाधव, शरद जाधव, बापूराव पवार, शंकर पवार, प्रकाश पाटील, राहुल पाटील, तानाजीराव नलवडे, संपतराव नलवडे, पंडित नलवडे, भगवान पाटील, भिकू नलवडे, संपत नलवडे, दिनकर नलवडे, प्रकाश नलवडे, मोहन शिवदास, हणमंत नलवडे, रघुनाथ नलवडे, महेश नलवडे, सोमनाथ नलवडे, शिवाजीराव नलवडे, सौ.मनीषा पाटील, सौ. सीमा नांगरे तसेच विकास सेवा सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.*
प्रतिनिधी-विनोद पाटील उपाध्यक्ष कराड तालुका