श्रीरामपूर:-श्री प्रकाश मंजाबापू दहीटे यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमनपदी नुर मोहम्मद पठाण यांची बिनविरोध निवड.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्री प्रकाश मंजाबापू दहीटे यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमनपदी नुर मोहम्मद पठाण यांची बिनविरोध निवड.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी )
महांकाळवडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नामदार राधाकृष्ण विखे पाटील गटाचे श्री प्रकाश मंजाबापू दहीटे यांची चेअरमण पदी निवड झाली तर व्हाईस चेअरमनपदी नुर मोहम्मद पठाण यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी श्रीरामपुर सहाय्यक निबंधक आर .एल. गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाकांळ वाडगाव सोसायटीचे सचिव श्री राजेद्र पवार यांच्या उपस्थितीत बिनविरोध पार पडली, यामध्ये संचालक कमिटी सदस्य श्री शिवाजी पा बडाख, श्री मधुकर खुरुद, श्री भगवानराव जाधव,श्री रघुनाथ दातीर, सौ.कावेरी कुलकर्णी श्री अनिल महांकाळे सह सर्व ८ संचालक मंडळ या निवड प्रक्रियेत उपस्थित होते ही निवड प्रक्रिया बिनाविरोध पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले श्री विठ्ठल सोमवंशी श्री शेषीभाऊ वानखेडे . श्री गोकुड खुरुद . श्री नंदू मामा पा चोरमळ, श्री भाऊसाहेब विठ्ठल चोरमल, महांकाळ वाडगाव ग्रामपंचायत उपसरपंच भिमाबाई सुधाकर खुरूद, श्री नाथा आबा खुरुद, श्री लक्ष्मण दातीर, श्री सोमनाथ आव्हाड,श्री रवींद्र कुलकर्णी, जमादार शेख, श्री केशव बडाख सदस्य नानासाहेब वानखेडे, सदस्य राहुल दातीर,सदस्य दत्तात्रय चोरमल, सदस्य कचरू भाऊ महांकाळे,सदस्या सौ ताराबाई मोरे,श्री नामदेव घोगरे, श्री नजीर शेख, श्री गोकुळ जाधव श्री रामभाऊ दातीर श्री गणेश बिडवे इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन